Published July 29, 2024
By Shilpa Apte
आयुष्यात गोडवा आणणारी साखर आरोग्यासाठी घातक आहे.
साखरेमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप जास्त असते. शरीरात चरबी जमा होते, लठ्ठपणाचं प्रमाण वाढतं.
.
साखरेच्या अतिसेवनाने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते, टाइप-2 मधुमेहाचा धोका वाढतो.
साखरेमुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढतं, ब्लड प्रेशरही वाढू शकते.
साखर दातांसाठी खूप हानिकारक आहे. बॅक्टेरियाला प्रोत्साहन देते, हिरड्यांचे रोग होऊ शकतात.
साखरेमुळे इम्युनिटी कमी होते. आजारांशी लढण्यास असमर्थ ठरते.
साखरेमुळे इंस्टंट एनर्जी मिळते, तरीही एनर्जी लेव्हल कमी करण्याचं कामही साखरच करते.
अभ्यासानुसार, डिप्रेशन आणि मानसिक आरोग्याशी साखरेचं सेवन जोडलं जातं.