Published Dec 10, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
सकळी कोमट पाणी प्यावे, 30 ते 40 मिनिटांनंतर ग्रीन टी प्या. दालचिनी चहा किंवा मेथी दाण्याचं पाणी प्या.
ओट्स, पोहे किंवा दलियासोबत काही फळे खा, केळी आणि दुधाची स्मृदी बनवू शकता. नट्स, ड्रायफ्रूट्स टाका. 150-250 कॅलरी मिळतील
ब्रेकफास्टनंतर 2 उकडलेली अंडी किंवा ऑमलेट खा, मोड आलेले मूग,चणे,खावू शकता.
लंचमध्ये 1 कप सलाड, 40 ग्राम चीज, भात किंवा पोळी, डाळी, भाज्या खा, चिकन, मासेही खावू शकता
संध्याकाळी भाज्या घातलेला रवा उत्तपा, 75 ग्रॅम दही खा, नंतर भूक लागल्यास 15-20 ग्रॅम ड्रायफ्रूट्स खा
रात्रीच्या जेवणात अर्धा कप भात किंवा खिचडी आणि एक कप ताक घ्या. 200-250 ग्रॅम कॅलरी मिळतील
.
झोपण्याच्या 1 तास आधी 200 मिली दुधात हळद मिसळून प्या, 120 ग्रॅम कॅलरी मिळतील
.