Published Jan 08, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
तेल, लसूण, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर, बीन्स,
गाजर, सिमला मिरची, मीठ, मिरपूड, कॉर्नफ्लॉवर, पातीचा कांदा, लिंबू
सर्व भाज्या स्वच्छ धुवून, लसूण चिरून घ्या, एका पॅनमध्ये थोडं तेल घाला त्यात आलं-लसूण परतून घ्या
त्यात सगळ्या चिरलेल्या भाज्या, कोथिबिरीच्या काड्यासुद्धा घाला, आणि थोड्या शिजवून घ्या
आता त्यात पाणी टाका, कॉर्नफ्लॉवरची Slurry तयार करून घाला, 7 ते 8 मिनिटं ढवळत राहा
नंतर त्यात चवीनुसार मीठ आणि मिरपूड, ओरेगॅनो घाला. मग भरपूर कोथिंबीर, लिंबाचा रस घालून उकळा
आता गरमागरम सूप तयार आहे, सर्व्ह करा..