Published Jan 08, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock, FREEPiK
ताजे, टणक कांदे निवडा. लाल कांदे चवीसाठी सौम्य असतात, ते लोणच्यासाठी उत्तम ठरतात
एका बाउलमध्ये व्हिनेगर, पाणी आणि मीठ मिक्स करा, साखर घालून चव बॅलेन्स करा
चव वाढवण्यासाठी, मिक्सरमध्ये लसूण पाकळ्या, आल्याचे तुकडे आणि तमालपत्र टाका
उकळत्या पाण्यात सुमारे 1-2 मिनिटे कांदे blanced करा आणि नंतर ते थंड पाण्यात ठेवा
स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये कांद्याचे स्लाइसेस ठेवा, लोणच्याचा मसाला घाला
बरणीमध्ये कांद्याच्या स्लाइसेस भरल्या की ती घट्ट बंद करा, 24 तास मॅरिनेट करा
काही दिवसांनंतर घरगुती कांद्याचे लोणचं तयार असेल, मनमुराद आनंद घ्या