Written By: Shilpa Apte
Source: yandex, Pinterest
सकळाच्या ब्रेकफास्टमध्ये प्रोटीन आणि फायबरयुक्त ओट्स, अंडी, ब्राउन ब्रेड, स्मूदी प्यावी. एनर्जेटिक वाटते
लंचमध्ये डाळ, ब्राउन राइस, सलाज, भाज्या आणि दही खावे, पोषण मिळते आणि पोट भरलेले राहते
भूक लागल्यास हेल्दी स्नॅक्स जसे की ड्रायफ्रूट्स, रोस्टेड चणे, दही आणि सीड्स खावे
रात्रीच्या जेवणात हलका आणि कमी कॅलरी असलेला आहार घ्यावा, डायजेशन चांगले राहते
दिवसभर योग्य प्रमाणात पाणी प्यावे, लिंबू पाणी, ग्रीन टी डाएटमध्ये घ्यावे, डिहायड्रेशन होत नाही
2000 कॅलरी डाएटमुळे भरपूर पोषण मिळते, यामध्ये प्रोसेस्ड फूड, साखर खावू नये, त्यामुळे वेट लॉसही होतो
वेट लॉससाठी नुसतेच डाएट नाही तर एक्सरसाइज, योगा आणि वॉकिंगसुद्धा करा, वेट लॉस लवकर होतो