स्मूदी प्यायल्याने पोट भरलेले राहते आणि बनवायलाही सोपी आहे
Picture Credit: iStock
केळं, 2 ते 3 खजूर आणि ओट्स एकत्र भीजत घालावेत
एक कप दूधात 1 चमचा दालिची पावडर, बर्फ घालावा
केळं, खजूर, ड्राय फ्रूट्समध्ये दालचिनी पावडर आणि दूध मिक्स करा
आता एका ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे टाकावे, त्यात ही स्मूदी ओतावी
या स्मूदीवर थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून टेस्टी आणि हेल्दी स्मूदी पाहुण्यांना सर्व्ह करा