वेट लॉससाठी बेसनाचे चटपटीत स्नॅक्सचे पदार्थ

Written By: Shilpa Apte

Source: Pinterest, FREEPIK

बेसन भारतीयांच्या जेवणातील एक महत्त्वाचा घटक मानला जातो

बेसन

वेट लॉससाठीही बेसनाचे काही चटपटीत स्नॅक्स तुम्ही ट्राय करू शकता

वेट लॉस

कांदा,टोमॅटो, पालक बेसनामध्ये एकत्र करून, मसाले घालून तयार करा, फायबरयुक्त स्नॅक

बेसन चीला

बेसनाचा लाडूसुद्धा वजन कमी करण्यासाठी मदत करतो, हेल्दी बनवण्यासाठी साखरेऐवजी गूळ वापरा

बेसनाचा लाडू

दह्यात बेसन मिक्स करून आंबवलेल्या पिठाचा हा ढोकळा हलका आणि मऊ होतो, कमी कॅलरी असल्याने वेट लॉससाठी उपयुक्त

ढोकळा

भजी, मग ती कोणतीही भजी असो, बेसनाशिवाय शक्यच नाही, डीप फ्रायऐवजी एअर-फ्राय केल्यास हेल्दी होतात

भजी

बेसनामध्ये व्हेजिटेबल स्टॉक आणि मसाले घालून बेसन सूप बनवू शकता, यामध्ये खूप प्रोटीन असतात

सूप

तुमच्या आवडीच्या खूप भाज्या, आणि मसाले घालून तुम्ही हेल्दी खांडवी बनवू शकता. न्यूट्रिएंटस खूप मिळतात

खांडवी

बेसनाचा उपमा हासुद्धा एक चांगला स्नॅक्स ऑप्शन आहे. वेटलॉससाठी एकदम परफेक्ट

बेसनाचा उपमा