Published Dec 17, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
मॅग्नेशियम, ओमेगा-3 फॅटी एसिड, कॅल्शिअम, व्हिटामिन ई ही पोषक तत्व आढळतात
महिनाभर भाजलेले बदाम खाल्ल्याने आरोग्याला फायदे होतात
बद्धकोष्ठतेसाठी महिनाभर भाजलेले बदाम खावे, गट हेल्थ चांगली होते
वेट लॉसच्या समस्येसाठी भाजलेले बदाम रोज खावे, त्यामध्ये फायबर असते
अँटी-ऑक्सिडंट, व्हिटामिन ई मुबलक प्रमाणात आढळतात, हेल्दी स्किन राहते
भाजलेल्या बदामाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, ब्लड शुगर नियंत्रणात राहते
.
बदाम भाजून खाणं हार्टसाठीही फायदेशीर ठरतात, ओमेगा-3 फॅटी एसिड असते यामध्ये
.