Published Jan 30, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
बराच वेळ पोट भरलेलं राहण्यासाठी ब्रेकफास्ट हेल्दी असावा
अंड्यामध्ये प्रोटीन मोठ्या प्रमाणात असते, दिवसभर एनर्जी मिळते
रात्री चणे भिजवून सकाळी ब्रेकफास्टमध्ये था. प्रोटीन मिळते त्यातून
दह्यामध्ये प्रोबायोटिक्स मोठ्या प्रमाणात आढळतात, पचनाच्या समस्येपासून आराम
दिवसाची सुरूवात ओट्स खावूनसुद्धा करू शकता, फायदेशीर ठरते
ब्रेकफास्टमध्ये शेंगदाणे खाल्ल्याने शरीरात गुड फॅट मोठ्या प्रमाणात वाढतात