www.navarashtra.com

Published March 13,  2025

By  Shilpa Apte

पुरुषांनी ब्रेकफास्टमध्ये या गोष्टी खाणं आरोग्यासाठी उत्तम

Pic Credit - iStock

लोह, कॅल्शिअम, प्रोटीन, झिंक, या पोषक घटकांमुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत करते

दलिया

ड्रायफ्रूट्स, नट्समुळे शरीराला एनर्जी मिळते, प्रोटीन, फायबरमुळे हार्टचे आरोग्य चांगले राहते

ड्रायफ्रूट्स

डाएटमध्ये मध नक्की खा, इम्युनिटी स्ट्राँग होते, वजन नियंत्रणात राहते, स्किनसाठी मध उत्तम

मध

केळं आरोग्याला एनर्जी देते, पोट भरलेलं राहतं, वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत

केळं

तळलेलं खाल्ल्याने पचनसंस्थेला नुकसाना होते, वजन वाढू शकते

फ्राइड फूड

योग्य ब्रेकफास्टमुळे मानसिक शांतता मिळते, कार्यक्षमतासुद्धा वाढते

मानसिक शांतता

योग्य सवयींमुळे शरीराला एनर्जी मिळते, ब्रेकफास्ट चांगला केल्यास 

योग्य सवयी

होळी सेलिब्रेशननंतर ब़ॉडी डिटॉक्ससाठी हे 7 ड्रिंक ऑप्शन्स