टिफिनमध्ये मूग डाळ चिला देऊ शकता, फायबर, प्रोटीन, खनिजं असतात
Picture Credit: Pinterest
प्रोटीन, फायबर आणि व्हिटामिन्स या पोषक घटकांमुळे एनर्जी मिळते
व्हिटामिन ए, सी आणि पोटॅशिअम असते, रताळ्याची टिक्की रोगप्रतिकारक शक्ती वाढते
पपई, केळी, नट्स मुलांना द्यावी, जीवनसत्त्व, खनिजांमुळे इम्युनिटी वाढते
पनीरमुळे हाडं, आणि मसल्स स्ट्राँग होतात, भाज्या घालून पनीर रोल खा
ब्रेकफास्टमध्ये अंडीसुद्धा द्यावी, प्रोटीन असते, पोहे, इडली, दलिया खाणं उत्तम