Published March 24, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - X
नारळ अर्थातच खोबरं आणि काजूचे लाडू आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात
खोबरं, काजू, किशमिश एकत्र करून मिश्रण तयार करा, मिक्सरमध्ये ब्लेंड करून लाडू तयार करा
खोबरं आणि काजूचे लाडू भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स असतात
खोबऱ्यामध्ये फायबर जास्त असते, पचनसंस्था सुधारते, डाएटसाठी फायदेशीर
काजूमध्ये हेल्दी मोनोसॅच्युरेटेड फॅट्स असतात, जे स्टॅमिना वाढवण्यास मदत करतात
खोबरं आणि काजूचे लाडू हाय प्रोटीन स्नॅक्स म्हणून खाल्ले जाऊ शकतात. पोषण मिळते
लाडू योग्य प्रमाणात खावे, जास्त खाल्ल्यास पोटाच्या समस्या निर्माण होतात, वजन वाढते
डायबिटीजच्या रुग्णांनी लाडू खाताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा