मासे, अक्रोड, अळशीच्या बियांमध्ये ओमेगा-3 फॅटी एसिड असते
Picture Credit: Pinterest
फळे, भाज्या आणि काजू या अँटी-ऑक्सिडंट्सयुक्त पदार्थांमुळे ताण कमी होतो
Picture Credit: Pinterest
स्किन हायड्रेट राहण्यासाठी पुरेसं पाणी पिेणे, भरपूर फळं खावीत
Picture Credit: Pinterest
व्हिटामिन डीयुक्त पदार्थ खाल्ल्याने स्किनचा ड्रायनेस कमी होतो
Picture Credit: Pinterest
सी फूड आणि नट्सयुक्त पदार्थ खा, झिंकचं प्रमाण जास्त असतं
Picture Credit: Pinterest
अनहेल्दी फूडमुळे स्किन ड्राय होते, त्यामुळे स्किनवर परिणाम होतो
Picture Credit: Pinterest
जास्त साखर असलेले पदार्थ, प्रोसेस्ड फूड खाणं कमी करावं.
Picture Credit: Pinterest