Published Oct 03, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
शरीरात गुड आणि बॅड असे 2 प्रकारचे कोलेस्ट्रॉल असते
शरीरातील गुड कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी हे 5 पदार्थ खावेत
मासे गुड कोलेस्ट्रॉलचा चांगला स्त्रोत मानला जातो. आठवड्यातून 1 ते 2 वेळा मासे खावे
बीन्स नियमितपणे खाल्ल्यास गुड कोलेस्ट्रॉल वाढते, मात्र अधिक प्रमाणात खाऊ नये
.
आरोग्यासाठी खूप फायदेशीर, फायबर, प्रोटीन आढळते. गुड कोलेस्ट्रॉल वाढते
शरीरातील गुड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढवण्यासाठी फळंही खाऊ शकता
रोज सकाळी नट्स खाल्ल्याने शरीरातील गुड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते