www.navarashtra.com

Published July 29, 2024

By  Shilpa Apte

हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी फळं, आणि भाज्या खाव्यात. 

हिमोग्लोबिन

शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी हिरव्या भाज्या खाव्या. 

हिरव्या भाज्या

.

दही, चीज, दुधामध्ये व्हिटामिन B12 आढळते, त्यामुळे हिमोग्लोबिन वाढते. 

डेअरी प्रॉडक्ट्स

शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासोबतच द्राक्षे पोटाशी संबंधित समस्या दूर करतात.

द्राक्ष

नारळामुळे शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास मदत होते. 

नारळ

खोबऱ्याच्या सेवनामुळे शरीराची प्रतिकारशक्तीही मजबूत होते. 

खोबरं

सफरचंद अशक्तपणाची समस्या दूर करण्यास मदत करते. रक्ताची कमतरता भरून काढते. 

सफरचंद

12 राशींसाठी मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या.