गट हेल्थच्या समस्या हल्ली अनेकांना भेडसावतात.
Picture Credit: Pinterest
गट हेल्थ नीट राहण्यासाठी डाएटमध्ये फायबरयुक्त भाज्या आणि नट्स खाव्यात
Picture Credit: Pinterest
गरम पाण्यात लिंबू मिक्स करून प्यावे, टॉक्सिन्स बाहेर पडतात
Picture Credit: Pinterest
गट हेल्थ चांगली राहण्यासाठी भरपूर पाणी प्यावे, रोज 3 ते 4 लीटर पाणी प्या
Picture Credit: Pinterest
डेली रूटीनमध्ये फिजीकल एक्टिव्हिटी करावी, वॉकिंग, योग, एक्सरसाइज करा
Picture Credit: Pinterest
दही, ताक, किमची, इडली, डोसा प्रोबायोटिक्सचा रिच सोर्स, आतडी चांगली होतात
Picture Credit: Pinterest
कमीत कमी स्ट्रेस घ्या, नाहीतर गट हेल्थ खराब होऊ शकते
Picture Credit: Pinterest