चाळिशीनंतरही मेंदू राहील शार्प

Life style

26 October 2025

Author:  शिल्पा आपटे

चाळीशीनंतर मेंदू कमकुवत झाल्यास फोकस करणं कठीण होतं

फोकस

Picture Credit: Pinterest

मेंदू शार्प राहण्यासाठी या 5 सवयी स्वत:ला लावून घ्या, फायदाच होतो

5 सवयी

Picture Credit: Pinterest

एक्सरसाइज करा, मेंदूचा ब्लड फ्लो वाढतो, 30 मिनिटे ब्रीक्स वॉक करा

एक्सरसाइज

Picture Credit: Pinterest

ब्रेन हेल्थसाठी चांगली मानली जाणारी फळं खावीत

फळं

Picture Credit: Pinterest

वाचनाची सवय लावावी, रोज किमान 20 मिनिटे तरी वाचावे

वाचनाची सवय

Picture Credit: Pinterest

मेंदू शार्प राहण्यासाठी झोप अत्यंत आवश्यक असते, 7 ते 8 तास झोप घ्यावी

झोप

Picture Credit: Pinterest

सोशल कनेक्शन ठेवावे, त्यामुळेही स्ट्रेस दूर राहण्यास मदत होते

सोशल कनेक्शन

Picture Credit: Pinterest