www.navarashtra.com

Published March 22,  2025

By  Shilpa Apte

गव्हाच्या पोळीऐवजी ज्वारीची भाकरी खाल्ल्याने होतो वेट लॉस

Pic Credit - iStock

डाएटमध्ये योग्य गोष्टी खाल्ल्यास नुकसान होत नाही

डाएट

अनेक देशांमध्ये गव्हाची पोळी जेवणात खाल्ली जाते

पोळी

डाएटमध्ये ज्वारीची भाकरी खाल्ल्यास आरोग्याला फायदे होतात

ज्वारीची भाकरी

ज्वारीची भाकरी आरोग्यासाठी पौष्टिक तर आहेच, शिवाय वेट लॉससाठीही उपयुक्त

पौष्टिक

ज्वारीतील फायबरमुळे पचनसंस्था नीट होते, पचनाच्या समस्या दूर होतात

पचनसंस्था

ज्वारीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि मॅग्नेशिअम, प्रोटीन पोषक घटक असतात

पोषक घटक

ग्लाइसेमिक इंडेक्स कमी असल्याने वेट लॉस होण्यास मदत होते, वजन नियंत्रणात राहते

वेट लॉस

मांडीची चरबी खूप वाढलीय? या 5 एक्सरसाइजने होईल फॅट लॉस