थंडीची सुरूवात झालेली आहे. डाएटमध्येही तसे बदल करणं गरजेचं आहे
Picture Credit: Pinterest
थंडीमध्ये मक्याची रोटी खाल्ल्याने आरोग्याला फायदे होतात
Picture Credit: Pinterest
व्हिटामिन ए, बी, लोह, कार्बोहायड्रेट, फायबर, कॉपर, झिंक पोषक घटक
Picture Credit: Pinterest
हार्ट हेल्दी राहते, पोटॅशिअम असते मक्याच्या रोटीमध्ये
Picture Credit: Pinterest
रोज मक्याची रोटी खाणं डोळ्यांसाठी उत्तम, व्हिटामिन ए असते
Picture Credit: Pinterest
फायबर असते मक्याच्या रोटीमध्ये, पोट स्वच्छ होते मक्याच्या रोटीमुळे
Picture Credit: Pinterest
रक्ताची कमतरता भासत नाही, लोह भरपूर असते रक्तामध्ये
Picture Credit: Pinterest
मात्र, प्रमाणात खा मक्याची रोटी नाहीतर तब्बेत बिघडूसुद्धा शकते
Picture Credit: Pinterest