ड्राय फ्रूट्स आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते
Picture Credit: Pinterest
गोंद कतिरा खाल्ल्याने आरोग्याला भरपूर फायदा होतो
Picture Credit: Pinterest
गॅस, बद्धकोष्ठता, एसिडीटीपासून आराम मिळतो गोंद कतिरामुळे
Picture Credit: Pinterest
गोंद कतिरा खाल्लायने अशक्तपणा कमी होतो, रक्ताची कमतरता भासत नाही
Picture Credit: Pinterest
गोंद-कतिरामध्ये कॅल्शिअम, मिनरल्स भरपूर असतात, हाडं स्ट्राँग होतात
Picture Credit: Pinterest
मेटाबॉलिझम बूस्ट करण्यासाठी गोंद कतिऱ्याचं सेवन करावं
Picture Credit: Pinterest
डिटॉक्स करण्यासाठीही गोंद कतिरा जास्त फायदेशीर ठरतो
Picture Credit: Pinterest