थंडीमध्ये सर्दी-खोकला, थकवा जाणवतो.
Picture Credit: Pinterest
थंडीमध्ये इम्युनिटी कमकुवत होते, त्यामुळे वारंवार आजारी पडतात
Picture Credit: Pinterest
थंडीमध्ये मनुका फायदेशीर असतात, आजारांपासून संरक्षण
Picture Credit: Pinterest
मनुका धुवून एक ग्लास दुधामध्ये उकळवून प्यावे
Picture Credit: Pinterest
दूध थोडं थंड झाल्यावर मनुका खाव्यात, आणि मग दूध प्यावे
Picture Credit: Pinterest
रात्री झोपण्यापूर्वी मनुका खा, त्यामुळे सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो
Picture Credit: Pinterest
व्हिटामिन, झिंक, फॉस्फरस, असे अनेक पोषक घटक असतात
Picture Credit: Pinterest