सध्याच्या जगात नसांचे अनेक आजार होत आहेत
Picture Credit: Pinterest
हा एक धोकादायक आजार आहे, यामध्ये पायांच्या नसांना रक्तपुरवठा होत नाही
Picture Credit: Pinterest
मज्जातंतूचा हा आजार गंभीर होऊ शकतो, लक्षणं जाणून घ्या
Picture Credit: Pinterest
दिवसभर उभं राहील्यानंतर पाय दुखतात, थकतात, हा एक संकेत आहे
Picture Credit: Pinterest
पायांच्या निळ्या, वांगी रंगाच्या नसा फुगतात, रक्त जमा होते
Picture Credit: Pinterest
पाय आणि घोट्यांमध्ये वारंवार सूज येते, आराम करूनही कमी होत नाही
Picture Credit: Pinterest
पायांवरील छोट्या छोट्या जखमाही लवकर भरत नाहीत
Picture Credit: Pinterest
पायंवरील स्किनचा रंग बदलतो, टाचांची स्किन काळी पडायला लागते
Picture Credit: Pinterest