www.navarashtra.com

Published March 19,  2025

By  Shilpa Apte

वेट लॉससाठी सिक्रेट आहे गोलो डाएट

Pic Credit - iStock, Adobe Stock

गोलो डाएट शरीरातील इंसुलिन लेव्हल नियंत्रणात ठेवण्यास मदत करते, फॅट कमी होतात

इंसुलिन बॅलेन्स

ताजी फळं, भाज्या, नट्स , ड्रायफ्रूट्स, हेल्दी फॅट, प्रोटीन असते GOLO DIET मध्ये. 

हेल्दी फूड

साखर, जंक फूड, प्रोसेस्ड फूडला करा बाय बाय, यामुळे वेट गेन होते लवकर

नो प्रोसेस्ड फूड

फॅट बर्न होतात पटापट, मेटाबॉलिझम रेट वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते गोलो डाएट

मेटाबॉलिझम 

न्यूट्रिएंट्सवर लक्ष दिल्याने unhealthy क्रेविंग्स कमी होतात, ओव्हरइटिंग कमी होते

भूकेवर नियंत्रण

गोलो डाएट आणि एक्सरसाइज, वॉकिंग करण्याचा सल्ला दिला जातो, बॉडी टोन होते त्यामुळे

एक्सरसाइज

सगळ्यांसाठी हे डाएट फायदेशीर आहे, मात्र, डायबिटीज असणाऱ्यांसाठी जास्त फायदेशीर ठरते

कोणासाठी उपयुक्त?

रिकाम्या पोटी गुलकंद खाल्ल्याने काय परिणाम होतात?