Published August 21, 2024
By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
रगड्याऐवजी जर तुम्ही कडधान्यांचा वापर करून पाणीपुरी खात असाल तर तो एक हेल्दी पर्याय ठरेल
ढोकळा हा एक हेल्दी स्नॅकचा पर्याय आहे. यात कॅलरीज कमी असतात आणि मुबलक प्रमाणात प्रोटीन असते.
.
भाजलेल्या मक्यामध्ये व्हिटॅमिन, फायबर असे अनेक पोषक घटक आढळतात, ज्यामुळे हा एक हेल्दी आणि टेस्टी स्नॅकचा पर्याय आहे
इडलीमध्ये फॅटचे प्रमाण कमी असते. हा कार्बोहायड्रेट आणि प्रोटीनचा एक चांगला पर्याय आहे
रव्यापासून बनवल्या जाणाऱ्या उपम्यामध्ये अनेक भाज्या वापरून तुम्ही याचे सेवन करू शकता
प्रोटीन आणि फायबरयुक्त चना चाट हेल्दी स्नॅक्सचा एक उत्तम पर्याय आहे
भाज्या वापरून तयार केलेला व्हेजिटेबल सँडविच हेल्दी स्ट्रीट फूडचा एक चांगला पर्याय म्हणता येईल
मसाला डोसा कार्बोहायड्रेट , प्रोटीन आणि फायबरचा एक उत्तम स्रोत आहे
तुमच्या आवडीची फळे कापून, यावर थोडा चाट मसाला टाकून तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता