उकडलेला बटाटा, भाजलेले शेंगदाणे, बेसन, हिरवी मिरची, कांदा, हळद,
Picture Credit: Pinterest
कॉर्न फ्लॉवर, कोथिंबीर, मीठ, ब्रेडक्रम्स, लिंबाचा रस, लाल तिखट
एका बाउलमध्ये बटाटे कुस्कुरून घ्या, त्यात लाल तिखट, मीठ, शेंगदाणे, जीर पावडर घाला
तयार मिश्रणाचे छोटे छोटे चपटे गोळे तयार करा, काही वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवावे
कॉर्न फ्लॉवर, बेसन, पाणी, मीठ घालून मिक्स करा, टिक्की यामध्ये डिप करून पुन्हा फ्रीजमध्ये ठेवा
एका पॅनमध्ये तेल गरम करा, आणि कटलेट गोल्डन ब्राउन आणि क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्या
तयार कटलेट पुदीन्याची चटणी, किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा