Published August 3, 2024
By Shilpa Apte
पांढरी चवळी शरीरांच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी फायदेशीर आहे.
पांढरी चवळी रोज खाल्ल्याने प्रोटीन,व्हिटामिन्स,मिनरल्स भरपूर प्रमाणात आढळतात.
.
पांढऱ्या चवळीमध्ये थायमिन,फॉलेट, नियासिन शरीरासाठी फायदेशीर आहे.
शरीराच्या स्नायूंची वाढ होण्यासाठी डाळ खाणं, उत्तम पर्याय आहे.
पचनासाठीही डाळीचे सेवन करावे. बद्धकोष्ठतेपासूनही आराम मिळतो.
वजन कमी करण्यासाठी रोज पांढरी चवळी खावी. शरीरासाठी फायदेशीर
पांढऱी चवळी शरीरासाठी फायदेशीर असल्याने डाएटमध्ये समावेश करा.