जास्वंदीच्या फुलांमध्ये अनेक गुणधर्म आपल्याला दिसून येतात.
जास्वंदीच्या फुलाच्या चहाचे सेवन केल्याने रोगांपासून दूर राहण्यास मदत मिळते.
या चहाचे सेवन केल्याने ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते.
जास्वंदीच्या फुलांचा चहा हाय बीपीचा त्रास असणाऱ्या रूग्णांसाठी फायदेशीर आहे.
या चहाच्या सेवनाने बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते. तसेच हृदयाचे आजार होण्याचा धोका कमी होतो.
यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. सेवन करण्याआधी तज्ञांचा सल्ला घ्यावा.