कोबी खाणं कोणी टाळावं?

Life style

23 November 2025

Author:  शिल्पा आपटे

गॅस-ब्लोटिंगची समस्या असल्यास कोबी खावू नये, फायबर मुबलक असते

गॅस ब्लोटिंग

Picture Credit:  Pinterest

थायरॉइड असल्यास कोबी टाळावी, हार्मोनल imbalance

थायरॉइड

Picture Credit: Pinterest

किडनी स्टोनची समस्या असल्यास कोबी खावू नका, नाहीतर त्रास वाढेल

किडनी स्टोन

Picture Credit: Pinterest

हाय फायबरचे पदार्थ खाल्ल्यास त्रास होऊ शकतो

IBS 

Picture Credit: Pinterest

व्हिटामिन K मोठ्या प्रमाणात असते, ब्लड थिनरच्या औषधांचा परिणाम कमी करते

ब्लड थिनर

Picture Credit: Pinterest

सर्जरी करायची असल्यास कोबीची भाजी काही दिवसांसाठी बंद करावी

सर्जरी

Picture Credit: Pinterest