गोडाचे अधिक सेवन केल्यास आजारांना सामोरे जावे लागते. 

Health

6 September, 2025

Author:  तेजस भागवत

जास्त प्रमाणात गोड खाल्ल्याने मधुमेह होण्याचा धोका निर्माण होतो. 

मधुमेह 

Picture Credit: istockphoto

अति प्रमाणात साखर खालल्यास अतिरिक्त कॅलरी जमा होतात. ज्यामुळे वजन वाढते. 

वजन 

Picture Credit: istockphoto

अति गोड खाल्ल्याने हृदयाशी सबंधित आजार होण्याची शक्यता असते. 

हृदय रोग 

Picture Credit: istockphoto

अधिक प्रमाणात गोड पदार्थ खालल्यास दात खराब होण्याची शक्यता असते. 

दात 

Picture Credit: istockphoto

अधिक साखर खालल्यास उच्च रक्तदाब होऊ शकतो. 

उच्च रक्तदाब 

Picture Credit: istockphoto

अधिक प्रमाणात गोड पदार्थ खाल्ल्यास कर्करोग देखील होण्याची भीती निर्माण होते. 

कर्करोग 

Picture Credit: istockphoto