खजुरमध्ये आयरन, फायबर, कॅल्शियम असे अनेक गुणधर्म असतात.
Picture Credit: Pinterest
खजुराचे सेवन नियमित केल्यास स्मरणशक्ती वाढते. बुद्धीचा विकास होतो.
Picture Credit: Pinterest
नियमितपणे खजुराचे सेवन केल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत होते.
Picture Credit: Pinterest
खजूर खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहण्यास मदत मिळते.
Picture Credit: Pinterest
नियमित खजुराचे सेवन केल्याने पचन शक्ती देखील सुधारते.
Picture Credit: Pinterest
खजुराचे सेवन केल्याने शरीरातील हाडे मजबूत होण्यास मदत मिळते.
Picture Credit: Pinterest