Published Dec 11, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
थंडीच्या सीझनमध्ये तापमान कमी होते, त्यामुळे हृदयावर परिणाम होतो
हृदयरोग्यांसाठी तेल अत्यंत हानिकारक मानले जाते. योग्य तेलाची निवड करावी
आहारात ऑलिव्ह ऑइलचा समावेश करात, पॉलीफेनॉल नावाचं संयुग असते
सूर्यफूलाचं तेल फायदेशीर असतं, मोनोअनसॅच्युरेटेड, ओमेगा-6, ओमेगा-9 आढळते
अँटी-ऑक्सिडंट्स, मोनोसॅच्युरेटेड फॅट्स तिळाच्या तेलात असते
तेलाचं प्रमाण योग्य असावं, जास्त प्रमाणात तेलाचा वापर आहारात करू नये
.
मात्र, यापैकी कोणत्याही तेलाची एलर्जी असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या
.