ग्लोइंग स्किनसाठी हेमा मालिनीचे ब्युटी सिक्रेट्स जाणून घ्या

Written By: Shilpa Apte

Source: yandex, Instagram

तलेजदार आणि ग्लोइंग स्किनसाठी घरगुती उपाय फायदेशीर ठरतात

ब्युटी सिक्रेट्स

ईशा देओलसुद्धा तिची आई हेमा मालिनीचं ब्युटी सिक्रेट टॅनिंग घालवण्यासाठी फॉलो करते

ईशा देओल

ग्लिसरीन आणि लिंबू एकत्र करून रात्री झोपण्यापूर्वी चेहरा आणि संपूर्ण चेहऱ्याला लावावे, टॅनिंग कमी होते

ग्लिसरीन, लिंबू 

ग्लिसरीन, आणि लिंबाचा रस मिक्स करून हे घरगुती सीरम बनवावे, रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावावे

सीरम

लिंबू आणि ग्लिसरीन स्किन हायड्रेट करते, ड्रायनेस दूर होतो, सॉफ्ट आणि ग्लोइंग होते स्किन

ड्रायनेस

ग्लिसरीन नैसर्गिकरित्या मॉइश्चराइजर म्हणून काम करते, विटामिन सी स्किनचे काळे डाग कमी करते

मॉइश्चराइजर

स्किनवर टॅनिंग, डाग, पिंपल्स असल्यास लिंबू आणि ग्लिसरीनमुळे ते निघून जाण्यास मदत होते

डाग, पिंपल्स

डोळ्याच्या खालील डार्क सर्कल, एजिंग signs कमी करण्यासाठी हा उपाय नक्की ट्राय करा

एजिंग

चुकूनही पाल घरात शिरणार नाही, या टिप्सचा करा उपयोग