Written By: Shilpa Apte
Source: yandex, Pinterest
उन्हाळ्यात पाली घरात येण्याचं प्रमाण वाढतं
पाल पाहिल्यास अनेक जण घाबरतात, अशावेळी काय करायचे?
लसणाच्या पाकळ्या आणि कांदा घराच्या कोपऱ्यांमध्ये ठेवा
लसूण आणि कांद्याचा उग्र दर्प पालीला सहन होत नाही, चुकूनही घरात शिरणार नाही
लसूण आणि कांद्याचं पाणीही भितींवर स्प्रे बॉटलमध्ये भरून वापरू शकता
काळी मिरी पावडर पाण्यात टाकून ती स्प्रे केल्यानेही पाल पळून जाते
नेफ्थलीन बॉक्स, कॉफी पावडर, तंबाखू पावडर, अंड्यांची सालं यांचा वापर केल्यासही पाल घरात शिरत नाही