अभिनेत्री हेमांगी कवीने नवीन गाडी घेतली होती.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने क्रेटा खरेदी केली आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीच्या पतीच्या हस्ते पूजा झाली आहे.
Picture Credit: Pinterest
कॅप्शनमध्ये 'शेवटी घेतलीच' असे नमूद केले आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीची गाडी पाहून चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
Picture Credit: Pinterest
मुळात, अभिनेत्रीने केलेल्या पोस्टमध्ये नमूद आहे की गाडी घेऊन एक वर्ष पूर्ण झाला आहे.
Picture Credit: Pinterest