www.navarashtra.com

Published Sept 20, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit -  iStock

प्रोटीनची कमतरता असेल तर काय होते

ब्लड प्रेशरचा त्रास असल्यानंतर औषध मागेच लागतात. मात्र तुम्ही किचनमधील मसाले वापरून यावर उपाय करू शकता

ब्लड प्रेशर

लसूणमध्ये असणारे एलिसिन नसांना रिलॅक्स करते आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते

लसूण

आल्यामुळे रक्तप्रवाह सुधारून बीपी नियंत्रणात येते. ताजे वा आल्याची पावडर, चहा, स्मूदी वा कढीतून वापरा

आले

.

हळदीमध्ये असलेले करक्युमिन ब्लड प्रेशर कमी करते. भाजी, दूध, कढी स्वरूपात वापरा

हळद

.

इन्सुलिन सुधारून दालचिनी बीपीवर नियंत्रण आणते. ओट्स, चहा, भाजी अथवा बेकरी पदार्थांमध्ये वापर करावा

दालचिनी

तुळशीमध्ये युजेनॉल असून नसांना रिलॅक्स करते. सलाड, पास्ता अथवा चहातून तुळस खावी

तुळस

ओवा खाण्याने रक्तप्रवाह सुरळीत होतो, सलाड आणि भाज्यांमध्ये वापरू शकता

ओवा

वेलचीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असून बीपी नियंत्रणासाठी उपयोग होतो

लहान वेलची

लाल मिरचीमध्ये कॅप्साइसिन असते, जे नसांना रिलॅक्स करून बीपी कमी करते

लाल मिरची

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

डायबिटीसमध्ये खाऊ शकता 10 फळं