कारखान्यात आलेला ऊस मशीनमध्ये दाबून त्यातील रस काढला जातो, तर उरतो तो चोथा म्हणजे Bagasse.
(फोटो सौजन्य – pinterest)
उसाच्या रसातील माती, तंतू आणि इतर अनावश्यक घटक काढून त्यावर प्रक्रिया केली जाते.
(फोटो सौजन्य – pinterest)
स्वच्छ रस गरम करून त्यातील अतिरिक्त पाणी कमी केले जाते. यामुळे त्याचे रूपांतर घट्ट Syrupमध्ये होते.
(फोटो सौजन्य – pinterest)
Syrupवर पुढील प्रक्रिया केल्यानंतर त्यातील साखर हळूहळू छोट्या Crystalsच्या रूपात तयार होते.
(फोटो सौजन्य – pinterest)
Centrifuge मशीन वेगाने फिरवल्यामुळे Sugar Crystals आणि Molasses (मळी) वेगळे होतात.
(फोटो सौजन्य – pinterest)
साखर वेगळी केल्यानंतर उरलेली Molasses Ethanol निर्मितीसाठी वापरता येते. काही कारखाने रस किंवा Syrupसुद्धा वापरतात.
(फोटो सौजन्य – pinterest)
Sugar-rich पदार्थामध्ये Yeast मिसळल्यावर Fermentation होते. या प्रक्रियेत साखरेपासून Alcohol आणि CO₂ तयार होतात.
(फोटो सौजन्य – pinterest)
Fermentationनंतर मिळालेल्या द्रवावर Distillation केली जाते. त्यानंतर Dehydration करून Fuel Ethanolसाठी योग्य Ethanol मिळवता येते.
(फोटो सौजन्य – pinterest)
ऊसापासून साखर, Ethanol आणि Bagasse अशी अनेक उत्पादने मिळतात. त्यामुळे Sugar Industryमध्ये उसातील प्रत्येक भागाचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला जातो.
(फोटो सौजन्य – pinterest)