145km Range, 35.5L Storage! TVS iQube MillionR Editionमध्ये काय खास?

Automobile

25 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

या Special Editionची एक्स-शोरूम किंमत ₹1,48,975 आहे. सध्या ही किंमत महाराष्ट्रासाठी लागू आहे.

किंमत ₹1.48 लाखांच्या आसपास

Picture Credit:tvsmotor

भारतात iQubeच्या ग्राहकांची संख्या 10 लाखांवर पोहोचली आहे. ही कामगिरी अधोरेखित करण्यासाठी MillionR Edition सादर करण्यात आली.

10 लाख ग्राहकांचा सेलिब्रेशन!

Picture Credit:tvsmotor

स्कूटरला Aurora Green Dual-Tone रंग मिळतो. खास Graphics, Premium Seat Finish आणि MillionR Badge तिची ओळख वेगळी करतात.

नवा Green Look लक्ष वेधतो

Picture Credit:tvsmotor

नवीन Utility Compartmentच्या मदतीने iQubeमध्ये सामान ठेवण्यासाठी एकूण 35.5 लिटर जागा उपलब्ध होते.

Storage आता 35.5 लिटर!

Picture Credit:tvsmotor

MillionR Editionमध्ये 3.5kWh Battery आहे. कंपनीच्या IDC प्रमाणानुसार एका चार्जमध्ये 145kmपर्यंतची Range मिळते.

145kmची IDC Range!

Picture Credit:tvsmotor

ही Electric Scooter जास्तीत जास्त 82km/h वेगाने धावू शकते. Battery 80% पर्यंत चार्ज करण्यासाठी सुमारे 4 तास 30 मिनिटे लागतात.

82km/h Top Speed

Picture Credit:tvsmotor

Front Utility Areaमध्ये USB Type-C Charging Port देण्यात आला आहे. त्यामुळे फोन चार्ज करणे अधिक सोयीचे होते.

USB Type-Cही मिळणार

Picture Credit:tvsmotor

MillionR Editionचा मुख्य भर Performance वाढवण्यापेक्षा Styling आणि रोजच्या वापरातील Convenience Featuresवर आहे.

Performanceमध्ये फारसा बदल नाही

Picture Credit:tvsmotor

Smartphone Connectivityसह 118 पेक्षा जास्त Connected Features मिळतात. त्यामुळे स्कूटरचा Digital Experience अधिक आधुनिक बनतो

118+ Connected Featuresचा दावा!

Picture Credit:tvsmotor

जुलै 2026 मध्ये iQubeच्या 59,386 युनिट्सची विक्री झाली. त्यामुळे MillionR Editionला ग्राहकांकडून किती प्रतिसाद मिळतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

iQubeची विक्रीही जोरात!

Picture Credit:tvsmotor