Published Oct 22, 2024
By Divesh Chavan
Pic Credit - Social Media
श्री हनुमानाचे जन्मठिकाण म्हणून प्रसिद्ध भाविकांचे श्रद्धास्थळ अंजनेरी पर्वत नाशिक जिल्ह्यात स्थित आहे.
किल्ले साल्हेर महाराष्ट्रातील सर्वात उंच आणि ऐतिहासिक महत्त्व असलेला किल्ला आहे.
नाशिक जिल्ह्यातील मुल्हेर किल्ला मराठा-मुघल युद्धाची साक्ष देतो, तसेच मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा सांगतो.
नाशिकच्या उत्तर-पश्चिमेस १० किलोमीटर (६.२ मैल) अंतरावर स्थित किल्ले रामशेज औरंगजेबाच्या विरोधातील दीर्घकालीन प्रतिकारासाठी ओळखला जातो.
ताशीव चढाईमुळे प्रसिद्ध असलेला हा किल्ला ट्रेकर्ससाठी पसंतीचे स्थान आहे.
महाराष्ट्रातील दुसरा सर्वात उंच किल्ला धोडप नाशिक जिल्ह्यात स्थित आहे.
नाशिकमधील भास्करगड जलस्रोतांच्या संरक्षणासाठी महत्त्वाचा मानला जातो.
अलंग-मलंग-कुलंग हे गडत्रिकुट नाशिक जिल्ह्यात स्थित आहे. सह्याद्रीच्या कळसुबाई पर्वतरांगेत हे तिन्ही किल्ले येतात.