भारतीय ऑटो बाजारात विविध सेगमेटच्या बाईक उपलब्ध आहेत.
Picture Credit: Pinterest
यातही 160cc सेगमेंटमधील बाईकला ग्राहक चांगला प्रतिसाद देतात.
160cc सेगमेंटमधील लोकप्रिय बाईक म्हणजे Hero Extreme 160r.
ही बाईक तिच्या स्टायलिश आणि स्पोर्टी लूकमुळे तरुणांमध्ये जास्त लोकप्रिय आहे.
ही बाईक एक लिटर पेट्रोलवर 49-50 किमीपर्यंतचे अंतर गाठू शकते.
Hero Extreme 160r ही बाईक 2V आणि 4V अशा दोन मॉडेलमध्ये उपलब्ध आहे.
या बाईकची किंमत 1.05 लाखांपासून (एक्स-शोरुम) सुरू होते.