इलेक्ट्रिक बाईक प्रेमींसाठी Hero Splendor Electric चा नवा पर्याय
Picture Credit: Pinterest
ही EV डेली प्रवास आणि Eco-friendly राईड्ससाठी बेस्ट असल्याचा दावा केला जातोय
Picture Credit: Pinterest
रिपोर्ट्सनुसार, यात साधारण 3.5-4 kWh ची बॅटरी असू शकते जी 120-150 किमी पर्यंतची रेंज देऊ शकेल
Picture Credit: Pinterest
यात 6 ते 9kW ची इलेक्ट्रिक मोटर मिळू शकते, ज्यामुळे टॉप स्पीड 75-80 kmph असू शकतो
Picture Credit: Pinterest
घरच्या साध्या सॉकेटवर 4-5 तासांत पूर्ण चार्ज होऊ शकेल, फास्ट चार्जिंगचाही पर्याय यात मिळू शकतो
Picture Credit: Pinterest
स्प्लेंडरचा मूळ लूक तसाच ठेवून, त्यात LED हेडलाईट, ब्लू ग्राफिक्स यांसारखे बदल केले जाऊ शकतात
Picture Credit: Pinterest
डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी व टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन सारखे स्मार्ट फिचर्स असू शकतात
Picture Credit: Pinterest
याची किंमत साधारण 1 लाख ते 1 लाख 30 हजार (एक्स-शोरूम) असू शकते
Picture Credit: Pinterest