स्टायलिश Hero Passion Xtec ची ऑन रोड किंमत किती?

Automobile

30 January 2026

Author:  मयुर नवले

भारतीय ऑटो बाजारात बजेट फ्रेंडली बाईकला नेहमीच ग्राहक चांगला प्रतिसाद देतात.

बजेट फ्रेंडली बाईक

Picture Credit: Pinterest

यातही Hero Passion Pro ही ग्राहकांची आवडती बाईक.

Passion Pro

हिरोने या बाईकचा स्टायलिश मॉडेल देखील बाजारात आणले आहे.

स्टायलिश मॉडेल 

Hero Passion Xtec असे या मॉडेलचे नाव.

Hero Passion Xtec

ही बाईक ड्रम आणि डिस्क ब्रेक अशा दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. 

दोन व्हेरिएंट

या बाईकची मुंबईत ऑन रोड किंमत 95,000 to 1,02,000 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते.

किंमत किती?

ही बाईक 56.5 ते 64 kmpl इतका मायलेज देण्याचा दावा करते.

मायलेज