सप्लेंडरशी स्पर्धा करणारी जबरदस्त बाईक

Automobile

08 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

सप्लेंडर

तुम्ही बाईक खरेदी करताय? मग, ७० हजाारच्या आत मिळते जबरदस्त बाईक. 

Picture Credit: Pinterest

सप्लेंडरला टक्कर

ही सप्लेंडरलाही टक्कर देते.

Picture Credit: Pinterest

७० हजारपेक्षाही स्वस्त

होंडा शाइन बाईकची अद्ययावत आवृत्ती ६९ हजार रुपयांच्या एक्स शोरुम किंमतीत लॉन्च केली.

Picture Credit: Pinterest

होंडा शाइन १०० ब्लॅक विथ गोल्ड आणि ब्लॅक विथ ऑरेंज यांसारख्या रंगांमध्ये लॉन्च केली.

होंडा शाइन १००

Picture Credit: Pinterest

होंडा शाइन १०० ने तिची स्टायलिंग कायम ठेवली आहे. ती पाच रंगांमध्ये उपलब्ध आहे. 

डिझाइन

Picture Credit: Pinterest

बाईकचे ९८.९८ सीसी इंजिन ७.३८ एचपी आणि ८.०४ एनएमचा पीक टॉर्क निर्माण करते. याला ४-स्पीड गिअरबॉक्स जोडलेला आहे. 

इंजिन पॉवर

\Picture Credit: Pinterest

हीरो सप्लेंडर+ ही १००cc सेगमेंटमधील सर्वात लोकप्रिय बाईक असून तिचे दर महिन्याला लाखो युनिट्स विकले जातात. 

लाखोंची विक्री

Picture Credit: Pinterest

सप्लेंडर प्लसची सुरुवातीची किंमत अंदाजे ७४ हजार रुपयांपासून सुरु होते.

सप्लेंडर प्लस

Picture Credit: Pinterest

बाईकला ‘पल्सर’ हे नाव का दिले?