Hero Xoom 160 घेताय?

Automobile

30 July 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Hero चा पहिला मॅक्सी स्कूटर Xoom 160 दमदार डिझाइन, मोठे व्हील्स आणि टूरिंगसाठी योग्य फीचर्ससह बाजारात आले आहेत.

Hero Xoom 160 घेताय?

Picture Credit: Pinterest

ADV-प्रेरित डिझाइन, उंच विंडस्क्रीन आणि LED हेडलॅम्पमुळे ही स्कूटर रस्त्यावर वेगळी ओळख निर्माण करते.

दमदार रोड प्रेझेन्स

Picture Credit: Pinterest

156cc लिक्विड-कूल्ड इंजिन स्मूथ आणि रिफाइंड परफॉर्मन्स देते. शहरासह लांब प्रवासासाठीही ते सक्षम वाटते.

156cc लिक्विड-कूल्ड इंजिन

Picture Credit: Pinterest

आरामदायी सीट, मोठा फ्युएल टँक आणि नैसर्गिक रायडिंग पोझिशनमुळे टूरिंगचा अनुभव अधिक सोयीस्कर होतो.

लांब प्रवासासाठी योग्य

Picture Credit: Pinterest

कीलेस स्टार्ट, डिजिटल डिस्प्ले, Bluetooth कनेक्टिव्हिटी, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, 14-इंच अलॉय व्हील्स आणि सिंगल-चॅनल ABS यांसारखी फीचर्स मिळतात.

फीचर्समध्ये काय खास?

Picture Credit: Pinterest

काही मर्यादाही आहेत

Picture Credit: Pinterest

80 किमी/तासानंतर परफॉर्मन्स कमी जाणवतो, वजन जास्त असल्याने पार्किंगमध्ये हाताळणे थोडे कठीण वाटू शकते.

मागील सस्पेन्शन थोडे कडक वाटू शकते आणि मागील डिस्क ब्रेक नसल्याची उणीव काही रायडर्सना जाणवू शकते.

सस्पेन्शन आणि ब्रेकिंग

Picture Credit: Pinterest

दररोजचा प्रवास आणि अधूनमधून 100-200 किमीचे टूर करणाऱ्या रायडर्ससाठी Hero Xoom 160 हा चांगला पर्याय ठरू शकतो.

कोणासाठी योग्य?

Picture Credit: Pinterest

जर तुम्हाला स्पोर्टीपेक्षा आरामदायी, प्रीमियम लुक असलेला आणि टूरिंगसाठी सक्षम मॅक्सी स्कूटर हवी असेल, तर Hero Xoom 160 विचार करण्यासारखा पर्याय आहे.

घ्यावा की नाही?

Picture Credit: Pinterest