EV स्कूटर किंवा बाईकची बॅटरी इन्शुरन्समध्ये कव्हर होते का?

Automobile

30 July 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

तुमच्या EV ची सर्वात महागडी बॅटरी इन्शुरन्समध्ये कव्हर आहे का, हे नक्की तपासा.

इलेक्ट्रिक टू-व्हीलर घेतली आहे?

Picture Credit: Pinterest

थर्ड पार्टी किंवा सामान्य पॉलिसीमध्ये बॅटरीचे सर्व प्रकारचे नुकसान आपोआप कव्हर होत नाही.

स्टँडर्ड इन्शुरन्समध्ये काय मिळते?

Picture Credit: Pinterest

अपघातामुळे झालेले काही नुकसान कव्हर होऊ शकते, पण प्रत्येक परिस्थितीत नाही. पॉलिसीच्या अटी महत्त्वाच्या असतात.

बॅटरी नेहमी कव्हर असते का?

Picture Credit: Pinterest

हा अतिरिक्त कव्हर घेतल्यास बॅटरीशी संबंधित अनेक जोखमींसाठी अधिक संरक्षण मिळू शकते.

Battery Protection Add-on म्हणजे काय?

Picture Credit: Pinterest

पाणी शिरणे, शॉर्ट सर्किट, इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल बिघाड यांसारख्या परिस्थितींमध्ये काही पॉलिसी मदत करतात.

कोणत्या नुकसानासाठी उपयोगी?

Picture Credit: Pinterest

सर्व क्लेम मंजूर होतात का?

Picture Credit: Pinterest

नाही. चुकीचे चार्जिंग, देखभालीचा अभाव किंवा उत्पादकाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास क्लेम नाकारला जाऊ शकतो.

Battery Protection Add-on Charger Cover Zero Depreciation Own Damage Cover

पॉलिसी घेताना काय तपासाल?

Picture Credit: Pinterest

पॉलिसी डॉक्युमेंट काळजीपूर्वक वाचा आणि बॅटरी कव्हरची माहिती एजंट किंवा इन्शुररकडून लेखी स्वरूपात घ्या.

EV मालकांनी काय करावे?

Picture Credit: Pinterest

इलेक्ट्रिक टू-व्हीलरची बॅटरी सर्वात महागडा भाग आहे. त्यामुळे इन्शुरन्स घेताना Battery Protection Add-on आहे का, हे नक्की तपासा.

हे नक्की तपासा

Picture Credit: Pinterest