भारतात विविध प्रकारच्या बाईक ऑफर केल्या जातात.
Picture Credit: Pinterest
भारतात ॲडव्हेंचर बाईकला तरुणांकडून चांगली मागणी मिळते.
त्यातही Hero Xpulse 200 4V ही तरुणांची लाडकी बाईक.
ही बाईक ऑफ रोडींग बेस्ट मानली जाते.
ही बाईक तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे .
या बाईकच्या स्टँडर्ड व्हेरिएंटची एक्स शोरुम किंमत 1,40,046 रुपये आहे.
या बाईकच्या स्टँडर्ड व्हेरिएंटची ऑन रोड किंमत मुंबईत 1,73,518 रुपये असू शकते.