Swiggy आणि Hero MotoCorpने हातमिळवणी केली असून Delivery Partnersना Two-Wheeler खरेदीसाठी खास फायदे मिळणार आहेत.
Picture Credit : pinterest
Swiggy Food Marketplace आणि Instamartचे Delivery Partners Heroची पसंतीची Two-Wheeler घेऊन विशेष किंमतीचा फायदा घेऊ शकतात.
Picture Credit : pinterest
Ridersना Swiggy Appमध्ये आपले आवडते Hero मॉडेल निवडता येईल. त्यानंतर जवळच्या Hero Dealershipमध्ये खरेदीची प्रक्रिया पूर्ण करता येईल.
Picture Credit : pinterest
या Partnershipअंतर्गत Two-Wheelerच्या किमतीच्या 90% पर्यंत Loan-to-Value (LTV) Financing उपलब्ध असेल.
Picture Credit : pinterest
90% पर्यंत Financingमुळे वाहन खरेदीसाठी सुरुवातीला लागणारी रक्कम तुलनेने कमी होऊ शकते. व्याजदर मात्र फायनान्सच्या अटींनुसार ठरतील.
Picture Credit : pinterest
Swiggy Appवर वाहनाची निवड केल्यानंतर Hero Dealershipमध्ये Dedicated Customer Supportच्या माध्यमातून खरेदी प्रक्रियेत मदत केली जाणार आहे.
Picture Credit : pinterest
Hero MotoCorp Swiggy Ridersसाठी देशभर Road Safety Training Programmes आयोजित करणार आहे.
Picture Credit : pinterest
या प्रशिक्षणात Hazard ओळखणे, सुरक्षित Riding, Traffic Rulesचे पालन, Preventive Safety आणि Emergency Response यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टी शिकवल्या जातील.
Picture Credit : pinterest
गुरुग्राममधील Hero MotoCorpच्या Traffic Training Parkमध्ये झालेल्या कार्यक्रमात सहभागी Ridersना Full-Face Helmet, Medical Kit, Reflective Vest आणि Certificate देण्यात आले.
Picture Credit : pinterest
Exclusive Pricing, 90% पर्यंत Financing आणि Safety Training यामुळे Swiggy Delivery Partnersसाठी स्वतःची Two-Wheeler घेण्याचा मार्ग अधिक सोपा करण्याचा प्रयत्न या Partnershipमधून करण्यात आला आहे.
Picture Credit : pinterest