जास्वंदीचे फुल शुद्ध, पवित्र मानले जाते
Picture Credit: Social media
लाल रंग उत्साह, ऊर्जा आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते
विघ्नहर्ता मानतात, नकारात्मकता दूर होते, जास्वंदीच्या फुलामुळे
जास्वंदीचे फुल पंचमहाभूतांशी जोडलेले असते, त्यामुळे जास्वंदीचे फुल वाहावे
पार्वतीला जास्वंदीचे फुल आवडते, त्यामुळे गणपतीलाही आवडते असं मानतात
विद्येची देवता मानतात गणपती बाप्पााला, जास्वंदीमुळे बुद्धी आणि ज्ञानाचा विकास होतो
गणपतीच्या मूर्तीमध्ये आध्यात्मिक ऊर्जा संचारते, हे फुल अर्पण करावे