www.navarashtra.com

Published August 12, 2024

By  Dipali Naphade

जास्वंदीच्या तेलाचे केसांसाठी फायदे

नारळाचे आणि मोहरीच्या तेलासह जास्वंदीच्या तेलाचाही केसांसाठी खूपच उपयोग होतो

जास्वंदी तेल

जास्वंदीच्या तेलाने केसांसाठी अनेक फायदे मिळतात जाणून घेऊया

फायदा

.

घरीच तुम्ही अगदी सहज आणि काही पदार्थांचा वापर करून जास्वंदाचे तेल बनवू शकता

घरीच बनवा

यासाठी 8 जास्वंदाचे फूल आणि 8 पानं घेऊन त्याची पेस्ट करा आणि मग नारळाचे तेल गरम करून त्यात पेस्ट मिक्स करा

कसे बनवाल

हे तेल थंड करून बाटलीत भरून ठेवा आणि मग त्याचा नियमित वापर करा

तेल कसे ठेवाल

आंघोळीच्या १ ते २ तास आधी केसांना जास्वंदीचे तेल लावा आणि मग केस धुवा

कसे वापराल

केसगळती थांबविण्यासाठी या तेलाचा उपयोग होतो आणि केसांना चमकही मिळते

केसगळती

केसांची वाढ

जास्वंदीच्या तेलामुळे केसांची चांगली वाढ होते आणि याशिवाय कोंडाही कमी होतो

बदामाच्या तेलाचे अप्रतिम फायदे