अँड्रॉईड स्मार्टफोन्समध्ये असे अनेक फीचर्स असताात, ज्याबाबत यूजर्सना माहिती नाही.
Picture Credit: pinterest
एकाच वेळी दोन अॅप्स वापरून मल्टिटास्किंग करण्यासाठी स्प्लिट स्क्रीन फीचर वापरा.
Picture Credit: pinterest
तुम्ही तुमचा फोन दुसऱ्या व्यक्तिच्या हातात देताना गेस्ट मोड वापरून डेटा सुरक्षित ठेऊ शकता.
Picture Credit: pinterest
तुम्ही प्रायव्हसी वाढवण्यासाठी स्मार्टफोनमधील अॅप्स लॉक करू शकता.
Picture Credit: pinterest
मोठ्या स्क्रीनचे फोन एका हाताने सहज वापरण्यासाठी वन हँड मोड फीचर वापरा.
Picture Credit: pinterest
न पाहिलेल्या नोटिफिकेशन पुन्हा पाहण्यासाठी हे फीचर फायदेशीर आहे.
Picture Credit: pinterest
रिल्स किंवा व्हिडीओ बघताना हे फीचर वापरून इंटनेरट डेटा कमी खर्च करा.
Picture Credit: pinterest
हे फीचर्स नक्कीच तुमचा अनुभव पूर्वीपेक्षा अधिक सुधारतील.
Picture Credit: pinterest