स्मार्टफोनमधील हे फीचर अनेकांना माहिती नाही 

Science Technology

26 December, 2025

Author:  हर्षदा जाधव

स्मार्टफोनचे पॉवर बटण 3–5 वेळा दाबल्यास आपत्कालीन कॉल लागतो. 

इमर्जन्सी एस-ओ-एस

Picture Credit: pinterest

एका हाताने फोन वापरायचा असेल तर स्क्रीन लहान होते.

वन हँड मोड 

Picture Credit: pinterest

तुम्ही सुरक्षा अधिक वाढवण्यासाठी अ‍ॅप्सना पासवर्ड/फिंगरप्रिंट लावू शकता. 

अ‍ॅप लॉक 

Picture Credit: pinterest

कोणताही व्हिडीओ किंवा ट्युटोरियल तुम्ही डाऊनलोड न करता स्क्रीनवरून रेकॉर्ड करू शकता. 

स्क्रीन रेकॉर्डर

Picture Credit: pinterest

या टूलच्या मदतीमने फोन किती वेळ वापरतोय यावर लक्ष ठेऊ शकतो. 

डिजिटल वेलबीइंग

Picture Credit: pinterest

संपूर्ण एक वेबपेज तुम्ही एकाच स्क्रीनशॉटमध्ये सेव्ह करू शकता. 

लाँग स्क्रीनशॉट

Picture Credit: pinterest

तुम्ही थर्ड पार्टी अ‍ॅपशिवाय फोनमध्ये आपोआप कॉल रेकॉर्ड करू शकता. 

कॉल रेकॉर्डिंग

Picture Credit: pinterest

गेस्ट मोड

Picture Credit: pinterest

तुम्हाला इतर कोणाला फोन द्यायचा असेल तर तुम्ही गेस्ट मोडचा वापर करू शकता.